तिकिट देणारा हिशोबात....


ना त्याचा ना याचा

विचार करायचा आता।

तिकिट कोण देईल तोच

फक्त हिशोबात आता।

जो तिकिट देतो तोच

सर्वस्व होतं असतो।

पहिला तो शत्रु आणि

त्याचीच हा उडवतं असतो।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments