या लोकशाहीच्या काळात
टवाळखोरं राजकारण होऊच
कसं शकतं...?
लबाड राजकारणी बाता साऱ्या
दिसतं तसं नसतं...!
या उरलेल्या दोन दिवसात
टवळा टवळी करायची असते।
उद्या आम्ही एकच ते..
एकाच टेबलावर बसायचे असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
या लोकशाहीच्या काळात
टवाळखोरं राजकारण होऊच
कसं शकतं...?
लबाड राजकारणी बाता साऱ्या
दिसतं तसं नसतं...!
या उरलेल्या दोन दिवसात
टवळा टवळी करायची असते।
उद्या आम्ही एकच ते..
एकाच टेबलावर बसायचे असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment