डाव पेच



निवडणुकीचा डाव पेच तो

कधी कोणाला कळला....!

इमानदार कोण येथे

सहनतेचा अंत सुटला।

नको ती बेईमानी आज

प्रगतीची कास धरतं जा..!

जनतेचा विचार थोडा तो

अन् त्यांना जरा जपतं जा..!

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments