विरोधकांची टोळी



विरोधकांची टोळी

क्षेत्र कोणते ही असुद्या

विरोधकांची टोळी मजबुत पाहिजे।

मगच विकासाची कास धरतात

विरोधकांच्या बोलण्यात दम पाहिजे।

एवढाच बाक तेवढी येथे

इमानदारी निभावत असतो।

नसता कोण कोणाला कधी 

विनाकारण भाव देतो।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments