प्रचार थंडावला...
प्रचाराची तोफ ती आज
थोडीशी थंडावली आहे।
प्रचारातला हित शत्रू तो
पुन्हा जवळीक आला आहे।
प्रचारातली उडावा उडवीचा खेळ
मतदान झालं की विसरावा लागतो।
खेळ खेळाचा गुरु त़ो
राजकारणातला नेता असतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
पुलवामा हल्ला...
कोण बोलतो यांचा तर...कोण
बोलतो हल्ल्यात त्यांचा हात आहे।
खरंच हे ठरवुन झालं का...?
सर्वसामान्यांला पडलेला गंभीर प्रश्न आहे।
कसा ही असो तो
हल्ला तो हल्ला होता।
कित्येक जणांना वीरगती
तो काळाचा घाला होता।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
---------- Forwarded message ---------
From: Pritam Pawal <pritampawal77@gmail.com>
Date: Sat, May 18, 2019, 2:30 PM
Subject: फटकारा
To: DAILY LOKMANTHAN <lokmanthan.manthan@gmail.com>
प्रचार थंडावला...
प्रचाराची तोफ ती आज
थोडीशी थंडावली आहे।
प्रचारातला हित शत्रू तो
पुन्हा जवळीक आला आहे।
प्रचारातली उडावा उडवीचा खेळ
मतदान झालं की विसरावा लागतो।
खेळ खेळाचा गुरु त़ो
राजकारणातला नेता असतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment