आम्ही त्यांना सत्तेवरुन खेचू
विरोधकांना आत्मविश्वास आहे।
वर्षा मागुन वर्ष गेली तरी...
सुद्धा सत्तेची यांना हाव आहे।
सत्तेवर बसणं यांना तो
एक पोर खेळ वाटतो।
सत्तेवर बसताच सर्वसामान्यांला
पायदळी हा तुडवतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
आम्ही त्यांना सत्तेवरुन खेचू
विरोधकांना आत्मविश्वास आहे।
वर्षा मागुन वर्ष गेली तरी...
सुद्धा सत्तेची यांना हाव आहे।
सत्तेवर बसणं यांना तो
एक पोर खेळ वाटतो।
सत्तेवर बसताच सर्वसामान्यांला
पायदळी हा तुडवतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment