चुरशीची लढतं...
थंडावली ती प्रचार तोफ
अन् ती चुरशीची लढतं।
उमेदवार तो चिंतेत आज
लवकरच होणार निकालाची सोडतं...!
कोणाची हार तर...
कोणाची जीत होणार।
सर्वसामान्यांच्या हाती सारं
तोच हे घडवणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
चुरशीची लढतं...
थंडावली ती प्रचार तोफ
अन् ती चुरशीची लढतं।
उमेदवार तो चिंतेत आज
लवकरच होणार निकालाची सोडतं...!
कोणाची हार तर...
कोणाची जीत होणार।
सर्वसामान्यांच्या हाती सारं
तोच हे घडवणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment