बिनशर्त माफी



बोलून बोलून थकलं की

थोडं नमावं लागतं।

कोणी बी असो मोठा

कायद्यापुढे झुकावं लागतं।

खरं आहे की खोटा आरोप 

तो आज तरी खोटा ठरला।

आरोपाचा सिद्धान्त तो

पुराव्या अभावी निर्दोष सुटला।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments