गुलाल कोणाच्या खांद्यावर...?



गुलाल कोणाच्या खांद्यावर..?

गुलाल कोणाच्या खांद्यावर 

आज ते कळणार आहे...!

गुलालाची ती विक्री तो

मात्र लागणार आहे।

गुलदस्त्यातला तो नेता

आज जगा समोर येणार।

असल खरा तोच अन्

आणि सर्वसामान्य डोक्यावर घेणार।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments