राजकारणी वचपा



राजकारणी वचपा

आज ना उद्या तो

राजकारण वचपा निघतं असतो।

कोण किती खोल पाण्यात

प्रत्येकाला समजतं असतो।

ना राजकारणाचा गुरु कोण..?

येथे प्रत्येकातच मी आहे।

मी च घर खाली ते

अन् मनात तो उतरतं आहे।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments