थोडं खोटं



थोडं खोटं........!

कोण कुणाला घाबरतो आता

यांना ठाऊक झालं आहे।

पुकाळ्या गप्पा यांच्या त्या

काय याचं खरं आहे।

फक्त नावलौकिक होण्याकरीता

असं काही करावं लागतं।

राजकारण म्हणलं की

थोडं खोटं बोलाव लागतं।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments