दुसऱ्याच्या लग्नात नाचतो


ना वधू ना वर यांचा 

मग लग्नात नाचण्यात काय मजा असते।

वेडेपणाचे हे लक्षण आणि

साऱ्या जगाला कळते।

स्वतः लग्न करायला ही

एक नव धाडस लागतं।

आपलं ते आपलच हो

दुसऱ्याच्या लग्नात कोण बी

नाचतं।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments