बंद पेटीत भविष्य..!


आज कित्येकांचे भविष्य ते

मत पेटीत बंद होईल...!

बंद पेटीची अवस्था ती

मेटाकुटीला येईल...!

एकदाची मतमोजनी झाली की

पेटीचा ,जनतेचा श्वास मोकळा होतो।

सत्तेवर बसताच राजकारणी

सर्वसामान्य पुन्हा पोरखा होतो।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

Comments