राजकीय पाठबळं



राजकीय पाठबळं

तोच मोठा ज्याच्यापाठीशी

राजकीय एखाद्याच पाठबळं असतं।

हुशारकिला कोण विचारतो येथे

शिफारसपत्र बघायच असतं।

शिफारस ती मोठ्याची हवी

मग ज्ञानाला किंमत नसते।

असलं वशीला तर..नोकरी

मैसीला असं काही तर निदर्शनात येते।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments