विरोधक पटाईत....!
सावरा सावरी करायला हे।
आज लई पटाईत ठरले।
निकामी ते नेहमी सत्ताधारी
नकळत असं दाखवुन गेले।
सारं भांडं उघड करतो
विरोधकाला जोड नाही।
सत्तेवर बसताच विसरतो तो ही
खायचं काहीच सोडतं नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
विरोधक पटाईत....!
सावरा सावरी करायला हे।
आज लई पटाईत ठरले।
निकामी ते नेहमी सत्ताधारी
नकळत असं दाखवुन गेले।
सारं भांडं उघड करतो
विरोधकाला जोड नाही।
सत्तेवर बसताच विसरतो तो ही
खायचं काहीच सोडतं नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment