बोलण्या आधी विचार करा
जिभेला थोडचं हाड असतं।
बोलण्या नंतर ते
माफीनाम्याचं घोडं आडतं।
तोरा त्यांचा बोलण्याआधी
काय दिसत होता!
माफीनाम्यापुढे नमले हे
चेहरा त्यांचा उतरला होता ।
कवी:- प्रेम पवळ
९६०४०००९६९
बोलण्या आधी विचार करा
जिभेला थोडचं हाड असतं।
बोलण्या नंतर ते
माफीनाम्याचं घोडं आडतं।
तोरा त्यांचा बोलण्याआधी
काय दिसत होता!
माफीनाम्यापुढे नमले हे
चेहरा त्यांचा उतरला होता ।
कवी:- प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment