उष्णतेची लाट



उष्णतेची लाट

पिळवणूक सगळेच करतात

आज हा निसर्ग ही करतोय।

पाण्या अभावी हा अन् आज

तो उष्णतेने हा मारतोय।

नितिमत्ता विसरुनीया हा

मनुष्य आज जगतं आहे।

काय चुकतंय या निसर्गाचं

म्हणुनच तो कोपतं आहे।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments