आज इथं उद्या तिथं
राजकारणात हे अस़च असतं।
जिथं मान पैसा भेटतो
तिथं लगेच जायच असतं।
एकाच घरातले दोघे एका
पक्षात कधीच नसतात।
दिसावू माल फसावू धंदा
हे ते एकच असतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
आज इथं उद्या तिथं
राजकारणात हे अस़च असतं।
जिथं मान पैसा भेटतो
तिथं लगेच जायच असतं।
एकाच घरातले दोघे एका
पक्षात कधीच नसतात।
दिसावू माल फसावू धंदा
हे ते एकच असतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment