संपुष्टात आली अखेर ती
कोंडी त्या सर्वसामान्यांची।
गुपीत ते पेटी बंद
आतुरता त्या निकालाची।
निकाल कसा ही असो
खरं ते उघड होणार आहे।
निवडुन येणाऱ्या त्या
उमेदवारालाच आम्ही मत केलं
आहे।
कोणाचं मत कोणाला ठाऊक
हे असंच करायचं असतं।
सत्ताधारी नेत्यापुढे आपण
सर्वसामान्याने नमुन राहिचं
असतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment