पाणी पाणी
जिकडे तिकडे आज फक्त
पाण्यासाठी वनवन होतं आहे।
पाणीपुरवठा करतय शासन
मात्र ते गढुळ देतं आहे।
ऐकीकडे स्वच्छ आरोग्याचा
नारा यांचा दुसरी कडे जिवावर
बेतंय।
प्रशासन ते थंड अन्
संकटाच्या वेळेस झोपतंय।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
पाणी पाणी
जिकडे तिकडे आज फक्त
पाण्यासाठी वनवन होतं आहे।
पाणीपुरवठा करतय शासन
मात्र ते गढुळ देतं आहे।
ऐकीकडे स्वच्छ आरोग्याचा
नारा यांचा दुसरी कडे जिवावर
बेतंय।
प्रशासन ते थंड अन्
संकटाच्या वेळेस झोपतंय।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment