निसर्गाची खेळी...
निसर्गाची ती खेळी आज
कोणाला कळतं आहे.....!
ना भविष्य ते कळतंय ना...
कोणती दैवीशक्ती वाचवतं आहे।
आज या दुष्काळात जो
तो होरपळतं जगतोय।
ना कोणता नेता पाठीशी
ना निसर्ग साथ देतोय।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
निसर्गाची खेळी...
निसर्गाची ती खेळी आज
कोणाला कळतं आहे.....!
ना भविष्य ते कळतंय ना...
कोणती दैवीशक्ती वाचवतं आहे।
आज या दुष्काळात जो
तो होरपळतं जगतोय।
ना कोणता नेता पाठीशी
ना निसर्ग साथ देतोय।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment