विनाकारण आरोप तो चांगलीच जिरवतं असतो



विनाकारण आरोप तो

चांगलीच जिरवतं असतो

आरोप करण्यापूर्वी यांनी थोडा

तरी विचार करायला हवा होता।

आरोपाचा तो मुद्दा यांची

चांगलीच आज जिरवतं होता।

नको तो विनाकारण आरोप

कसला येथे ठोस पुरावा लागतो।

आरोप असुनीया खरा तो

पुराव्या विना निर्दोष सुटतो।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments