सत्ता परिवर्तन
सत्ता परिवर्तन होईल उद्या
यांना लय विश्वास आला।
परखड बोल यांचे अन्
तो शब्द यांच्या कानी रुचला।
भविष्यवाणी उद्याची यांना
थोडीच समजतं असते।
भविष्यवाणीचा तो खेळ
सर्वसामान्य जनतेलाच सुचते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
सत्ता परिवर्तन
सत्ता परिवर्तन होईल उद्या
यांना लय विश्वास आला।
परखड बोल यांचे अन्
तो शब्द यांच्या कानी रुचला।
भविष्यवाणी उद्याची यांना
थोडीच समजतं असते।
भविष्यवाणीचा तो खेळ
सर्वसामान्य जनतेलाच सुचते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment