कोण लायक सत्तेसाठी



कोण लायक सत्तेसाठी..?

वरात लांब आहे तोच घोडे

नाचायला तयार झाले !

कोण उद्याचा नवरदेव आणि

कोण राहणार नवरी ?हे कोणाला कळले !! 

कलवरे येथे सज्ज वरातीत

नाचण्यासाठी, आजपण

गुलदस्त्यात कोण लायक त्या

सत्तेसाठी...?

कवी - प्रेम पवळ

मो.964000969

http://premvatratika.blogspot.com

Comments