एक्झिट पोल



एक्झिट पोल

एक्झिट पोलची दिशा ती

आज ही त्यांच्यावरच येऊन थांबते।

बाकी ते जमीन उध्वस्त

खरचं त्यांना भविष्य कळते..?

एक्झिट पोलचा तो फक्त

एक उद्याचा आनंदच असतो।

उद्याचं ते उद्याच समजणार सत्य

तो थोडाच तिसऱ्या डोळ्यानं पाहतो।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments