मनोरंजनाचे साधन


प्रचार तोफ त्यांची 

हल्ली लय गाजतं आहे।

परखड ते वक्तव्य आणि

बोलण्यात त्यांच्या दम आहे।

हाऊसफुल ते प्रचारात आणि

मनोरंजनाचे आज साधन झाले।

एवढे लोकप्रिय हे तरी....

निवडणुकीचा खेळ का नाही

खेळले....?

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments