हाक ना बोंब


प्रगती ती त्या विकासासोबत

आज धुमशान झाली आहे।

लापता या दोघांचा तो

इकडे फक्त बोभाटा आहे।

ना त्यांच ते प्रेम कधी

आज येथे यशस्वी होणार।

नाही त्यांची जवळीक तरी...

हे नुसता बोभाटा करणार...!

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments