नवसाला पावतो



नवसाला पावतो...

कोणती गोष्ट कोणाकडून शिकावी

हे ठाऊक असलं पाहिजे...!

देव ही पावतो म्हणे नवसाला

फक्त त्याला फुल वाहिलं पाहिजे।

देव पावणं ते देश चालवण्या

इतपत सोपं नाही।

कोणाच्या हातात द्यावा सत्तेचा

दोर सर्वसामान्यालाचं कळतं नाही।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments