मोठी काय अन् छोटी काय
चोरी ती चोरीच असते....!
चोर सोडून या लोकशाहीत
संन्यासाला फासी होते।
गरीबाने गुन्हा केला तो गुन्हा
आणि मोठ्याने केला त्या कडे
दुर्लक्ष करायचं असतं।
त्या सत्तेपुढे शहाणपण थोडंच
कुणाच चालत असतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
मोठी काय अन् छोटी काय
चोरी ती चोरीच असते....!
चोर सोडून या लोकशाहीत
संन्यासाला फासी होते।
गरीबाने गुन्हा केला तो गुन्हा
आणि मोठ्याने केला त्या कडे
दुर्लक्ष करायचं असतं।
त्या सत्तेपुढे शहाणपण थोडंच
कुणाच चालत असतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment