EVM मशीनमध्ये घोटाळा असा
विरोधकांचा घोर आरोप आहे।
कोणते ही बटन दाबा ते
यांनाच मत जाणार आहे।
जे त्यांनी केलं ते
यांना का नाही समजलं..?
का हात अपुरे यांचे
का शिक्षण कमी पडलं...!
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
EVM मशीनमध्ये घोटाळा असा
विरोधकांचा घोर आरोप आहे।
कोणते ही बटन दाबा ते
यांनाच मत जाणार आहे।
जे त्यांनी केलं ते
यांना का नाही समजलं..?
का हात अपुरे यांचे
का शिक्षण कमी पडलं...!
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment