सेल्फीचा आगुचरपणा..
सेल्फीचा आगुचरपणा तो आज
यांना चांगलाच नडला आहे।
सर्वसामान्य नाही ना हे
यांचा तो लाल दिवा आहे।
यांच्या सारख्यांना असं
वागणं शोभतं का....?
प्रशासन सतर्क तेथे अन्
हे असे मोकाट का...?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
सेल्फीचा आगुचरपणा..
सेल्फीचा आगुचरपणा तो आज
यांना चांगलाच नडला आहे।
सर्वसामान्य नाही ना हे
यांचा तो लाल दिवा आहे।
यांच्या सारख्यांना असं
वागणं शोभतं का....?
प्रशासन सतर्क तेथे अन्
हे असे मोकाट का...?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment