बुडाखालचा अंधार...
कोण कोणावर बोट दाखवील
याचा काही नेम नाही....!
राजकारणी डाव पेज तो
हल्ली कोणालाच समजतं नाही।
बोटं तो उचलतो ज्याच्या
बुडाखाली लई अंधार आहे।
शाहजोगतेचा आव तोंडी
कोण येथे तो शहणा आहे।
तोच शहाणा मतदार येथे
वेड्यापणात ठरला आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment