सत्तेची हवा..
सत्तेची हवा ती आज
सगळ्यातच कशी ठासुन भरली।
मुठभर ते नेते यांची अन् यांना
दिवसा ढवळ्या सत्तेची स्वप्न पडली।
सत्तेची खुर्ची ती एवढी सोपी
असते का..?रुबाब तो तिचा..!
अन् माज उतरवते ती
सत्तेवर बसताच भल्या भल्यांचा।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment