बोगस शाळा ती



बोगस शाळा ती

दिवसेंदिवस बोगस शाळेचे

सत्र हे जरा वाढतंच आहे।

निवडणूकांकडे लक्ष यांचे

अन् शाळेकडे दुर्लक्ष होतं आहे।

शिक्षण मंत्री ते तोऱ्यात येथे

थोडे ते पदाच्या धुंदीत आहेत।

ना कसली पडताळणी करतात

ना या बोगस शाळांना धाऱ्यावर

धरतं आहेत।

त्यांच्या या कारभाराला काय

म्हणावं हेच हल्ली समजतं नाही।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments