बुडाखाली अंधार तो



बुडाखाली अंधार तो...

काल तुम्हीच नको तसे गाणे

त्या ऐतिहासिक वास्तुच्या ठिकाणी रचले।

हो तेच आज लोकसभेत आपल्या

लय मोठ्या तोऱ्याने बोलू लागले।

ज्याच्या बुडाखाली अंधार त्यांने

गप्पच बसलेलं योग्य ठरतं।

अहो हिच आहे आपल्या

लोकशाहीची व्यथा जे दिसतं

नसतं....!

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments