गड किल्ल्याचं राजकारण..
निवडणूक तोंडावर येताच हे
सत्ताधारी काही ही कसे बोलू शकतात..!
ऐतिहासिक वास्तूचा व्यापार
कसा हे बाजारात मांडू शकतात....!
जिभेला यांच्या ते आज
बिलकुल हाड नाही।
महापुरुषांची विटंबना ती
कोणाला आज सहन होणार नाही।
सत्तेच्या खुर्चीच्या त्या नशेत
हे असं आज बोलू लागले।
पडतीच्या ढोहाकडे पाय
सत्ताधाऱ्यांची जणू ते दिसू लागले।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment