छुपारूस्तुम शत्रू..
काश्मीर ते कागदरोपी आझाद
अत्याचारापासुन वंचित नाही..!
छुपारुस्तुम आहे शत्रू तो
तो काय सुधरत नाही।
कैद खान्याच्या या सत्रात
आज ही काश्मीर तसेच राहिले आहे।
सर्वसामान्यांचा आवाज तो
पहाडीखाली दबला आहे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment