चडावड



चडावड ती मनगट शाहीची

मनगट शाही दाखवण्याची ती

आज वेळ आली लोकशाहीत..!

भाड्यावर मिळतात हल्ली लोक

त्यांना कोठे कामे ते दुष्काळ परिस्थित।

विकासावर जोर हवा यांचा

नको तो बनगट शाही दाखवण्यात।

सर्वसामान्यं भरकटतं आहे तो

या राजकारणाच्या नादात..!

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments