मंदीची सावरासावर



मंदीची सावरासावर

आर्थिक मंदीची राजरोजपणे

सावरासावर हे कसे करु शकतात..!

आर्थिक व्यवस्था व्यवस्थित

हे असे कसं बोलु शकतात।

मंदीचा फटका हा गोरगरीबांना

नेहमी बसतं असतो....!

दिव्याच्या त्या गाडीत

यांना थोडाच जाणुन येतो।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments