व्यसन मुक्ती



व्यसन मुक्ती...

विकणारे ते लय श्रीमंत

आणि खाणारे गरीब होऊ लागले।

गुटका बंदी गुटका बंदी

गुटका व्यापारी मालामाल झाले।

बंद हा झालाच नाही बंदीच्या

नावाखाली भाव वाढ तेवढी झाली..!

नावापुरती ती आज जगभरासाठी

फक्त व्यसनमुक्ती झाली।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments