न्याय देवतेच्या
डोळ्यावर काळी पट्टी
आज येथे दिवसेंदिवस
घुसखोरी वाढतं आहे।
प्रशासन आपलं धिम्म ते
न्याय देवतेच्या डोळ्यावर
काळी पट्टी आहे।
कायदा तो लई कडक सर्व
सामान्य त्यात होरपला जातो।
कायद्या बोट याचं ते अन्
पळवाटा शोधतं फिरतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
Comments
Post a Comment