आर्थिक मंदीच संकट



आर्थिक मंदीच संकट...

प्रत्येक क्षेत्रातुन ओरडं ती

ना कोण येथे सक्षम आहे।

धावपळ ती सर्वत्र येथे

आर्थिक टंचाई भासत आहे।

कळुन चुकले ते आज

रुपया खरंच बंधा असतो।

निसर्गापुढे अन् पैशापुढे हतबल

यांच्या त्या कृपा दृष्टी ने

तो रुपया बाजार फिरतो..!

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments