उलाढाल ती



उलाढाल ती...

चलनाची ती उलाढाल 

आज कशी शांत झाली।

सत्तेवर बसताच हे 

यांची ती वर्दळ झाली।

निसर्गाच्या खेळी समोर 

आज कुणाचं काय चालत नाही।

पैसा तो दिसना असा झाला

हल्ली तो का फिरत नाही।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments