रक्षक तो भक्षक झाला..
साऱ्यांचे गुरु ते अन्
सगळ्यात हुशार असतात..!
सन्मानाने ते लई श्रेष्ठ तरी
त्यांच्यावर हात कसं उचलु शकतात...?
जनतेचा तो रक्षक आज
भक्षकासारखा वागू लागला।
जनता ती बिना वारीस आज
श्वास सर्वसामान्यांचा गुदमरु लागला..!
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment