संकटमोचक



संकटमोचक..

काल ते यांचे संकटमोचक 

आज ते जवळीक झाले।

कार्यक्रम तो यांचा होता

अन् प्रमुख अतिथी हे आले।

हे ते प्रमुखपाहुण जे

काल शत्रूंच्या यादीत हे होते।

अचानक कसे मित्र होऊन

हो हेच जे त्यांचे विरोधक होते।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६०

http://premvatratika.blogspot.com/

Comments