राजेंचे पक्षांतर



राजेंचे ते पक्षांतर..

राजे गेले सेनापती गेले

आता फक्त मावळे लढणार।

मावळे हे ही राजेंचे शिष्य

लढण्यात त्यांच्या आत्मविश्वास

असणार..!

राजे ते राजे आहेत अन्

मावळे ते असतील....!

निवडणूकीचे चिन्ह ते

आज कसे बरे दिसतील..?

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments