प्रेमवीर मोकाट..
उठली ती बंदी आज जी
काल लॉजवर लादली होती।
कायद्यावर बोट आमच्या असं
हिच काल बोलतं होती..!
प्रशासनाचा अंदाधुंद कारभार
टुकाराना ते रान मोकळं केलं।
नको ती बंदी उठवुनिया
नवपिढीच वाटोळं केलं।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
प्रेमवीर मोकाट..
उठली ती बंदी आज जी
काल लॉजवर लादली होती।
कायद्यावर बोट आमच्या असं
हिच काल बोलतं होती..!
प्रशासनाचा अंदाधुंद कारभार
टुकाराना ते रान मोकळं केलं।
नको ती बंदी उठवुनिया
नवपिढीच वाटोळं केलं।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment