लोक कल्याणाकडे दुर्लक्ष
यांची होती आता त्यांची
ती एक यात्रा सुरु झाली।
मनगट शाही ती दाखवण्याची
जणू एक वेळ येऊ लागली।
ओला असू या कोरडा दुष्काळाकडे
नजर अंदाज केला जातो..!
खरा तर सर्वसामान्यं यातच
आपल्या सारखा होरपळतो..!
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment