डबल ढोलकीचा नाद...
विरोधक बोलतात आज की
सत्ताधारी डबल डोलकी वाजवतात।
त्यांच ते खरं आणि साऱ्यांना
खोटं ठरवून त्या तालावर नाचवतात।
डबल ढोलकीचा तो नाद
बिलकुल खरा अन् बरा नसतो।
आम्ही सडेतोड आहोतच येथे
कोणी कुणाला कमी नसतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment