बोलबच्चन



बोलबच्चन

कोण कोणत्या पक्षात जाईल

याचा काही नेम नाही।

सगळे राजकारणी सारखेच येथे

कोणी कोणाला कमी नाही..!

बोलबच्चन करतात फक्त हे नेते

विकासाच्या नावाने झिरो असतात।

बजेट ते लंपास करुनिया

नुसते पोपटा सारखी बोलतात।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments